तुळजापूर  (प्रतिनिधी)- देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्याशी तुळजापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडवण्यासंदर्भात विनंती केली. तसेच पक्षातील निष्ठावंत व पक्ष सोबत स्थापनेपासून राहिलेले नेत्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात विनंती केली. त्यावेळेस राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादीचे कळब-धाराशिवचे तालुकाध्यक्ष शामांना घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमरगा लोहाराचे तालुकाध्यक्ष संजय पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमरनाथ चोपदार, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नळदुर्ग मेहबूब भाई शेख, राष्ट्रवादी पक्षाचे माजी पंचायत समिती  सभापती दिगंबर जी खराडे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शरदराव जगदाळे उपस्थित होते.

 
Top