तुळजापूर (प्रतिनिधी)-  आषाढी एकादशी निमित्ताने गुरुवार दि.17 जुलै रोजी श्रीतुळजाभवानी मातेच्या मस्तकी चंदनाचा टीळा काढण्यात येवुन गळ्यात तुळशीची माळ घालण्यात आली होती.  श्रीतुळजाभवानी मंदीर परिसरात असणाऱ्या श्री विठ्ठल-रुकमीणी व कासार गल्लीतील असलेल्या श्री विठ्ठल-रुकमीणी मंदीरात दर्शनार्थ भाविकांनी गर्दी केली होती. आज श्री विठ्ठल रुकमीणी मंदीरात भजन, किर्तन धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.

 
Top