धाराशिव (प्रतिनिधी)- शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ महराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदिच्छा भेटीत विद्यार्थ्यांच्या समस्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली. या प्रसंगी धाराशिव शहर विस्तारक अजय टोले, जिल्हा संयोजक वैष्णवी थिटे, कार्यालय मंत्री  सार्थकी वाघ, स्टुडन्ट फॉर डेव्हलपमेंट संयोजक सत्यहरी वाघ, राष्ट्रीय कला मंच संयोजक  कृष्णामाई थिटे, कार्यकर्ता शिवम कोळगे उपस्थित होते. या सदिच्छा भेटीअंती नरेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या निवारण करु असे म्हणाले.

 
Top