तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरतील युवा उद्योजक प्रशांत अपराध यांची रोटरी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध संघटना पक्ष यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिजामाता प्रतिष्ठान अध्यक्ष आपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके, स्वराज पक्षाचे शहराध्यक्ष कुमार टोले, आपचे शहर अध्यक्ष किरण यादव, मोहन मोगरकर, स्वराज्य पक्षचे कार्याध्यक्ष प्रशांत इंगळे, शिवसेनेचे युवा नेते विकास भोसले यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

 
Top