भूम (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या भूम परंडा वाशी तालुक्यातील झंजावात पाहता त्यांच्यावर विश्वास ठेवून,शेखापुर ता.भूम जिल्हा उस्मानाबाद/धाराशिव येथील सरपंच अतिक शेख वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश.

त्यांचा मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण(दादा)रणबागूल  यांनी गुलाब पुष्प लक्ष देऊन सत्कार केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष वैभव गायकवाड, तालुकाध्यक्ष अक्षय गायकवाड, भूम शहराध्यक्ष रोहित गायकवाड, सह सेखापुर शाखाध्यक्ष सादिक सय्यद, विनोद हिवरे, प्रशांत दोडके, रवी गिलबिले, रहिम शेख, अनवर शेख, यासीन शेख ,मजनू पठाण, फैयाज शेख, तोफिक शेख यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.


 
Top