धाराशिव (प्रतिनिधी)- आज दि 12/2/2026 रोजी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे नेते दिलीप बापू धोत्रे व सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे धाराशिव जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्या मार्गदर्शना खाली धाराशिव तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी अध्यक्षते खाली अजय सोनटक्के यांची धाराशिव तालुका संघटक पदि निवड करण्यात आली. राज ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन  धाराशिव तालुक्यामध्ये गाव तिथे शाखा विस्तार करण्याचा मानस असल्याचे व राज साहेबांचे विचार गावागावांमध्ये पोहोचण्याचे कार्य  धाराशिव तालुका नवनिर्वाचित तालुका संघटक अजय सोनटक्के यांनी सांगितले.

 
Top