धाराशिव (प्रतिनिधी)- शहारातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयास राष्ट्रीय नॅक समिती मार्फत ' अ ' दर्जा मिळल्याने प्राचार्य डॉ. जयसिंग देशमुख यांचा कलाविष्कार अकादमीच्या वतीने मानाचा फेटा, शाल, रुमालगुच्छ, कविता संग्रह पुस्तक कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष युवराज नळे मार्गदर्शक जेष्ठ कवी राजेंद्र अत्रे, कवियत्री अस्मिता शिंदे, सचिव शरद वडगावकर, सदस्य चित्रकार विजय यादव, राजाभाऊ कारंडे, प्रा.डॉ. अरविंद हंगरगेकर कलाध्यापक शेषनाथ वाघ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

 
Top