तेर (प्रतिनिधी)-धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या तेर विभाग प्रमुख पदी अमोल थोडसरे व तेर शाखा प्रमुखपदी अण्णासाहेब शेळके यांची नियुक्ती करण्यात आली. संभाजी अघाव व हिमानी मोहर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली . यावेळी संजय जाधव, किरण फंड, अविनाश इंगळे, सचिन मुळे गणेश देशमुख, मयूर चौगुले उपास्थित होते.