धाराशिव  (प्रतिनिधी) - तालुक्यातील जुनोनी येथील राणबा एडबा सरवदे (वय 71 वर्षे) यांचे वर्धापकाळाने दि.30 मे रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावाई व नातवंडे असा परिवार आहे.

 
Top