तुळजापूर (प्रतिनिधी)-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वर्धापन दिन तालुका कार्यालय येथे सोमवार दि. 10 जून रोजी  ध्वजारोहण करण्यात येवुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी जेष्ठ नेते अनिल शिंदे, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार, शहाजी नन्नवरे, मकसूद शेख, शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, अक्षय परमेश्वर, गोविंद देवकर, इब्राहिम इनामदार, राजेंद्र कदम, चंद्रकांत डावरे, रोहित देशमुख सह पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

 
Top