तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड ,अच्युत हजगुडे, नंदकुमार खोत, बिभीषण देठे, सूर्यकांत जाधव, नवनाथ पांचाळ, रमेश लाकपते, शरद सोनवणे, दयानंद फंड, प्रदीप कोकाटे, सुवर्णा घुटे, पुरूषोत्तम घोरपडे, सुधाकर चव्हाण व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top