तुळजापूर (प्रतिनिधी)- भारत विश्वविजेता क्रिकेट मध्ये ठरल्याचा पार्श्वभूमीवर विजय गंगणे मिञ मंडळा तर्फ आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते  201 किलो पेढे रविवार दि. 30 जून रोजी भाविक शहरवासिय क्रिकेट प्रेमी यांना वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी  श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचे प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार सोमनाथ माळी वाडकर, युवानेते विनोद गंगणे, आनंद कंदले, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे, शांताराम पेंदे, नरेश अमृतराव, शिवाजी बोदले,  राजशेखर कदम सह भाजप पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top