तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे खरीप पूर्व कार्यशाळा संपन्न झाली.                   

यावेळी सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक कृषी सहायक धवन शिनगारे यांनी करून दाखवून उपस्थित शेतकरी यांना मार्गदर्शन केले.यावेळी कृषी मित्र विठ्ठल कोकरे व शेतकरी उपस्थित होते.


 
Top