प्रतिनिधी | तुळजापूर 

अणदूर येथील ग्रामसेवक  देविदास चव्हाण  यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने  पुणे येथील रुग्णालयात निधन झाले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे राज्य कायदेशीर सल्लागार म्हणूनही ते काम पाहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे. 

 
Top