भूम - येथील मन्मथ स्वामी मंदिरामध्ये श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली .महादेव मनगिरे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी सिद्धेश्वर मंनगिरे ,विजयकुमार सोलापूरे, संजय होळकर, चंद्रकांत गवळी, धनंजय शेटे, प्रभाकर शेटे, महेश मनगिरे, श्रीकांत नकाते, अमीत होळकर, रवींद्र होळकर, ओम स्वामी, अतुल स्वामी, उमेश मनगिरे, मधुकर शेटे आदी समाज बांधव उपस्थित होते.

 
Top