तेर (प्रतिनिधी)- डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी (ग्रामीण) तेर येथील दत्ता कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी दत्ता कांबळे यांची निवड केली आहे.

 
Top