भूम (प्रतिनिधी)- भूम येथील बस स्थानकामध्ये गुढीपाडवा निमित्त बस स्थानका मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी भूम एसटी स्टँड मधील सर्व साफसफाई व स्वच्छता करण्यात यावेळी आगारप्रमुख लांडगे वाहतूक नियंत्रक सुरवसे, डी.डी. गिरी, सतीश दिवटे, हंसराज कवडे, सुहास गिरवलकर, शिवाजी नागरगोजे, उमेश उकंडे, गणेश वाघमारे, हिवरे मॅडम, सहदेव वाळके यांच्यासह इतर कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.


 
Top