तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ  मंगळवार  दुर्गाष्टमी  दिनी दि 16  रोजी  भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज दिवसभर दर्शन मंडपातील धर्ममुख दर्शन व सशुल्क  अभिषेक रांगा भाविकांनी भरभरुन वाहिल्या. देवीदर्शनानंतर भाविकांनी बाजार पेठेत गर्दी केली होती. राञी मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आला.


 
Top