तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती  क्रांतीसुर्य प्रतिष्ठाणच्या वतीने साजरी करण्यात आली.

यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन  करून  क्रांतीची मशाल पेटविण्यात आली.यावेळी तेर एल.एस.एम.पी.सोसायटीचे माजी चेअरमन व्यंकट माळी ,भास्कर  माळी,अशिष माळी,चंद्रकांत माळी,अशोक माळी, अनिल माळी,विराट माळी, संतोष माळी, पांडुरंग माळी,शुभम माळी, रोहित माळी,रोहन माळी, संदिप माळी, प्रदिप माळी, ज्ञानेश्वर माळी, अभिजित माळी,सुमित माळी, वैभव माळी, विशाल गोरे,सागर माळी, अभिषेक माळी,त्रुषीकेश माळी, जीवन माळी, रितेश माळी,अभिजित सराफ,बिभीषण लोमटे, जोशीला लोमटे,माजी सरपंच पांडुरंग बगाडे, अविनाश आगाशे,धनजंय आंधळे, अनिकेत पवार,प्रजोत रसाळ, अविनाश हेगडकर,रवि पवार,सुमेध वाघमारे, ॲड.श्रीकांत.माळी , शरद माळी,किरण फंड व क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top