तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथे रमजान ईद साजरी करण्यात आली.

रमजान ईद निमित्ताने ईदगाह येथे सामुहिक नमाज अदा करण्यात आली.यानंतर एकमेकानी रमजान ईद निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या.


 
Top