भूम (प्रतिनिधी)-श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम आयटीएसइ स्कॉलरशिप रिजल्ट 2024 इयत्ता 6 वी- भोरे सुजल दीपक राज्यातून आठवा, डोके रुद्र प्रताप अरविंद जिल्ह्यातून दुसरा, जाधव विभावरी विशाल तालुक्यात चौथी, पाकले शुभ्रा राहुल तालुक्यात चौथी, कसबे गायत्री श्याम तालुक्यात आठवी, महामुनी शरयू अनिल तालुक्यात नववी, मनसुके सिद्धी दत्ता तालुक्यात नववी.

इ. 7 - कु .कोल्हे गौरी सचिन राज्यातून सहावी, मोठे दिग्विजय सचिन राज्यात दहावा, तिजारे वैभव गौतम राज्यात दहावा, कोळी कृष्णा राजाराम जिल्ह्यात प्रथम, हिवरे समृद्धी विनोद जिल्ह्यात द्वितीय, शिंदे शर्वरी संदीप जिल्ह्यात द्वितीय, टेकाळे पार्थ राजेंद्र तालुक्यात प्रथम, शिरसागर अथर्व हरिदास तालुक्यात द्वितीय, साबळे प्रवीण अशोक तालुक्यात तृतीय, कदम श्रेया संतोष तालुक्यात चौथा, शिंदे वरद रवी तालुक्यात पाचवा. वरील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले त्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वेंकटराव मोटे, सचिव सतीश देशमुख, मुख्याध्यापक श्रीमान दत्ता भालेराव, मार्गदर्शक शिक्षक सौदागर व सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे देखील वरील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. शाळेच्या व संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


 
Top