कळंब (प्रतिनिधी)-शहरातील  आशुतोष यशवंत हारकर हा वर्ग तीसरीत शिक्षण घेणारा एन. एस. एस.ई. च्या परीक्षेत  राज्यात नववा व केंद्रात तिसरा एन.एस.सी. नॅचरल स्कॉलरशिप पुणे मार्फत घेतलेल्या 2023-24 च्या इयत्ता तिसरीच्या वर्गात आशुतोष यशवंत हारकर यांनी राज्यात नववा व केंद्रात तिसरा क्रमांक मिळवून उत्तुंग यश संपादन केले. त्याने 200  पैकी 182 गुण मिळवले. त्याच्या या यशामध्ये परीहार, विद्याभवन शाळेचे इयत्ता तिसरीचे वर्ग शिक्षक कल्याणकर  यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. त्या याच्या उत्तुंग यशाबद्दल शिक्षक व पालकांनी त्याची कौतुक केले.


 
Top