तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील नगरसेवक विनोद गंगणे मिञ मंडळा तर्फ  गंगणे परिवाराच्या वतीने शनिवार  दि. 6 एप्रिल रोजी  जामा मस्जिद येथे जर वर्षी प्रमाणे याही वर्षी इफ्तारी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तारी पार्टीत शेकडो हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र बसून या पवित्र रमजान महिन्याचा उपास (रोजा) सोडण्यात आला.

याप्रसंगी, युवा नेते विनोद गंगणे. माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, बापुसाहेब कणे, नरेश अमृतराव, विजय गंगणे, मनोज गवळी, राहुल भोसले, अभिजीत कदम, बाळासाहेब भोसले, शिवाजी बोदले, शांताराम पेंदे, किशोर गंगणे, अविनाश गंगणे, गुडु कदम, किशोर साठे, राम चोपदार, आनंद कंदले, विजय कंदले, पंडीत जगदाळे, अफसर शेख सह  युवा नेते विनोद गंगणे मिञ मंडळाचे पदाधिकारी. सदस्यसह  मुस्लिम बांधव  मोठ्या संखेने  उपस्थित होते.


 
Top