तेर (प्रतिनिधी) -धाराशिव तालुक्यातील तेर येथे पापमोचनी एकादशीमुळे श्री संत गोरोबा काका मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

5 एप्रिलला पापमोचनी एकादशी असल्याने व उन्हाची तीव्रता असूनही भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.मिळेल त्या वाहनाने भाविक भक्त दर्शनासाठी येत होते.


 
Top