धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त  भीम नगर येथे प्रवीण बनसोडे व परिवाराच्या वतीने अनुयायांना  अन्नदान वाटप करण्यात आले. हा उपक्रम मागील 17 वर्षापासून बनसोडे परिवाराच्या वतीने राबविला जातो.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौद्धाचार्य बाबासाहेब बनसोडे, अतुल बनसोडे, बुधभूषण बनसोडे, विश्वभूषण बनसोडे, आनंद बनसोडे, संकेत बनसोडे, कल्पना बनसोडे, सीमा बनसोडे, जीविता बनसोडे, स्नेहल बनसोडे, एकता कांबळे, गयाबाई वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.


 
Top