तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील काटगाव मदारसंघामधील माजी जिल्हा परिषद सदस्य व कृषी सभापती पंडित जोकर यांचा महायुती मध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा हस्ते जाहीर प्रवेश झाला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, विक्रम देशमुख, सज्जनराव साळुंखे, नारायण नन्नवरे, अण्णासाहेब लोंढे, वसंत वडगावे आदी उपस्थित होते.


 
Top