धाराशिव (प्रतिनिधी)- येथील महात्मा ज्योतिराव फुले चौकत स्त्री शिक्षणाचे जनक सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या क्रांतीस्तंभास व प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टी (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत ,कॉस्टट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हा महासचिव हरिभाऊ बनसोडे, रिपाई (खरात)चे तालुकाध्यक्ष संपत सरवदे, सुनील वाघमारे, एच एम गायकवाड, उपस्थित होते


 
Top