सोलापूर (प्रतिनिधी)-प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनने खालील विशेष गाड्यांची कालावधी ची वाढ केली.

ट्रेन न. 01435/01436 सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस-सोलापूर  विशेष 

गाडी क्रमांक . 01435 सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस मंगळवार विशेष अधिसूचित 26.03.2024 पर्यंत होती. ती पुढे 02.04.2024 - 25.06.2024  पर्यंत धावणार. गाडी क्रमांक 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस-सोलापूर बुधवार  विशेष अधिसूचित 27.03.2024 पर्यंत होती. ती पुढे 03.04.2024 ते 26.06.2024 पर्यंत धावणार.

ट्रेन न. 01437-01438 सोलापूर - तिरुपती - सोलापूर विशेष 

गाडी क्रमांक 01437 सोलापूर - तिरुपती गुरुवार विशेष अधिसूचित 28.03.2024 पर्यंत होती. ती आता  पुढे 04.04.2024 ते  27.06.2024 पर्यंत धावणार. गाडी क्रमांक 01438 तिरुपती - सोलापूर शुक्रवार विशेष अधिसूचित 29.03.2024 पर्यंत होती. ती आता  पुढे 05.04.2024 ते  28.06.2024 पर्यंत धावणार.

ट्रेन न. 01461-01462 सोलापूर-दौंड-सोलापूर डेली

गाडी क्रमांक 01461  सोलापूर-दौंड विशेष अधिसूचित 31.03.2024 पर्यंत होती. ती आता  पुढे 01.04.2024 ते 30.06.2024 पर्यंत धावणार.

गाडी क्रमांक 01462 दौंड-सोलापूर  विशेष अधिसूचित 31.03.2024 पर्यंत होती. ती आता  पुढे 01.04.2024 ते 30.06.2024 पर्यंत धावणार.

ट्रेन न. 01463-01464 सोलापूर-कलबुर्गी-सोलापूर डेली

गाडी क्रमांक 01463 सोलापूर-कलबुर्गी विशेष अधिसूचित 31.03.2024 पर्यंत होती. ती आता  पुढे 01.04.2024 ते  30.06.2024 पर्यंत धावणार.

गाडी क्रमांक 01464 कलबुर्गी-सोलापूर  विशेष अधिसूचित 31.03.2024 पर्यंत होती. ती आता  पुढे 01.04.2024 ते  30.06.2024 पर्यंत धावणार.

ट्रेन न. 01487-01488 पुणे-हरंगुळ पुणे डेली

गाडी क्रमांक 01487 पुणे-हरंगुळ विशेष अधिसूचित 31.03.2024 पर्यंत होती. ती आता  पुढे 01.04.2024 ते  30.06.2024 पर्यंत धावणार.

गाडी क्रमांक 01488 हरंगुळ पुणे विशेष अधिसूचित 31.03.2024 पर्यंत होती. ती आता  पुढे 01.04.2024 ते  30.06.2024 पर्यंत धावणार.


वरील सर्व विशेष गाड्यांचे थांबे आणि रचना पूर्वतः च  समान राहतील. आरक्षण: विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in <http://www.irctc.co.in> या वेबसाइटवर आधीच सुरू आहे. वरील विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा  NTES ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top