तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा संपन्न झाला.

बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन मुख्याध्यापक संतोष गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी  नवनाथ पांचाळ, नंदकुमार खोत, सुधाकर चव्हाण, रमेश लकापते, सूर्यकांत जाधव, बी.एस.देटे, एस.एल. सोनवणे, पी. एच. घोरपडे, दयानंद फंड, प्रदिप कोकाटे, नवनाथ जाधव, निळू लाकाळ, हाजराबी  सय्यद,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


 
Top