धाराशिव- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाविकास आघाडीचे नेते उध्दव ठाकरे हे धाराशिव येथे आले असता त्यांचा महाविकास आघाडीच्या वतीने राष्टवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, माजी आमदार राहुल मोटे, संजय निंबाळकर, वाशीचे राष्टवादीचे तालुकाध्यक्ष आबा घोलप आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top