तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर नगरपरिषद परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार  श्रीमती प्रियवंदा म्हाडदळकर यांनी सोमवार दि. 4 मार्च रोजी स्विकारला आहे.

श्रीमती प्रियवंदा म्हाडदळकर  (भा.प्र.से) परिविक्षाधिन अधिकारी यांना परिक्षणांतर्गत म्हणुन नगर परिषद तुळजापूरच्य मुख्याधिकारी म्हणुन कार्यरत आहेत.दि 4-03-2024 ते 5-04-2024 कालावधी पर्यंत आहेत.


 
Top