तुळजापूर (प्रतिनिधी)- एबीपी माझा च्या सुप्रसिद्ध निवेदका ज्ञानदा विकास कदम यांनी रविवार दि. 4 मार्च रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने त्यांचा देविची प्रतिमा प्रसाद देवुन पीआरओ विश्वास सातपुते यांनी सन्मान केला. यावेळी पुजारी श्रीकांत कदम, मंदीरचे गणेश नाईकवाडी सह अनेक मंडळी उपस्थितीत होते.


 
Top