तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथे जागतिक महीला दिनानिमित्त अंगणवाडी क्रमांक 14  मध्ये बालकांना आणि महीला भगिनीला महीला दिन साजरा करण्याचे महत्व अंगणवाडी कार्यकर्ती जोशीला लोमटे यांनी सांगितले.                         

यावेळी बालकांना खाऊ वाटप करून जनजागरण फेरी काढुन जनजागृती करण्यात आली.. यावेळी उपस्थित दोन मुली,एक मुलगी असलेल्या मातांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती प्रभावती वाघमारे, लतिकाताई पेठे, अर्चना सोनवणे, सरोजाताई वाघमारे, रोहीणीताई कांबळे, महादेवी शिंदे, आश्विनी भक्ते, रेणुका शिंदे व बालक, माता उपस्थित होते.


 
Top