तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील सुशीलाबाई (काकी) बिंदूमाधवराव जेवळीकर 94 यांचे शनिवार दि. 16 मार्च रोजी सांयकाळी सात वाजेच्या दरम्यान वृध्दापकाळाने दुःखध निधन झाले. त्यांच्या पश्चात ऐक मुलगी चार मुले सुना नातवंडे परतुंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर रविवार सकाळी मोतीझरा स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.