तुळजापूर (प्रतिनिधी)-  शहरातील एमटीएममध्ये कॅश चोरी प्रकरणी एक जण ताब्यात असून, या चोरीच्या प्रकरणाचे  धागेदोरे हाती लागले आहेत. लवकरच आरोपी ताब्यात येण्याची शक्यता आहे.

तुळजापूर शहरातील एचडीएफसी बँक येथे  एटीएममध्ये कॅश भरली जात असताना वाहनासह कॅश घेऊन चालका फरार झाला होता.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा मागावर विविध पथके पाठवले होते. या प्रकरणी पोलिसांनी एक जणास ताब्यात घेतले आहे. पोलिस आरोपीचा शोधात असुन, आरोपी लवकरच पोलिसांच्या हाती लागेल अशी माहीती पोलिस निरीक्षक रविद्र खांडेकर यांनी दिली.


 
Top