धाराशिव (प्रतिनिधी)-भैरवनाथ शुगर संचलीत युनिट  क्रं 6 तेरणा साखर कारखाना लि ढोकी या साखर कारखान्याचा सन 2023च4 गाळप हंगाम  3लाख 12हजार 878.923टन गाळप करून आज दि 18/3/2024रोजी ऊसाचे गाळप करून गव्हाण पुजन करून या गाळपाची सांगता तेरणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वर्क्स मॅनेजर प्रमोद देशमुख, चिफ केमिस्ट पवार, सुंदरराव आव्हाड, डिसलरी मॅनेजर शिरसाट  पाटील, शेतकीआधिकारी राजेसाहेब शितोळे,ओ.एस. मच्छिंद्र पुंड, केनयार्ड सुपरवायझर आशोक पांचाळ आदि उपस्थित होते.


 
Top