धाराशिव (प्रतिनिधी)-इतर मागास बहुजन विभाग धाराशिव यांचे वातीने जिल्हास्तरिय आश्रमशाळा तील मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धा घेणेत आल्या होत्या. या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण नुकतेच सामाजिक न्याय भवन धाराशिव येथे संपन्न झाले. या क्रीडा स्पर्धेत एकलव्य विद्या संकुल मंगरूळ यम गर वाडी येथील 65 खेळाडूंनी विवीध स्पर्धेत यश मिळवले होते. जिल्हास्तरीय आश्रम शाळा क्रीडा स्पर्धेवर यमगर वाडी आश्रम शाळेचा दबदबा होता. सर्वात जास्त बक्षिसे यम गर वाडीतील खेळाडूंनी मिळवले. या सर्व खेळाडूंचा सत्कार प्रादेशिक उपायुक्त दिलीप राठोड व इतर मागास सहाय्यक संचालक बाबासाहेब अर्‌‍वत, युवराज भोसले यांचे हस्ते बक्षीस, प्रमाणपत्र देण्यात आले. 

यामध्ये खालील खेळाडूंचा सत्कार करणेत आला. ज्ञानेश्वर काळे,दुर्गेश येरोल,प्रतीक करपे,गोविंद चव्हाण,धनराज धुरपडे,आदित्य पवार,रमेश बांडगर,कुणाल चव्हाण,संकेत मोहिते,तानाजी बंडगर, विजय मुले,रवी कलमुळे,अजित पाखरे, अशितोष वाघमारे,आकाश दूध भाते,शंकर चव्हाण,प्रतीक माडेवर,काशिनाथ जाधव, मनोज. चव्हाण, कर्न धनेक, ओमकार भोसले,प्रवीण जाधव, सार्थक,प्रवीण सुपळकर, दिनेश विर, अजय घट्टे ,नागेश आलमले,दिनेश म्यानेट्वर,निर्गुण गुंडेवार,अमर जाधव,अबोली माने,अश्विनी चव्हाण,शीतल गायकवाड,प्रणिता गाडेकर,कल्पना जाधव,मनीषा राठोड,ईश्वरी तेली, आशा मोहिते,शिवानी जाधव धनश्री पवार,शीतल शिदे,प्रतीक्षा राठोड,सपना गायकवाड,अदिती सुपलकर,जानकी कदम,राधा पोपळघट,हर्षल येरोळ,अंजली गायकवाड,अक्षरा पवार, वर्षा वीर,स्वाती जाधव, काजल राठोड,कल्याणी मोहिते,लक्ष्मी कानोरकर,पायल जाधव या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील मुख्याध्यापक तसेच बालाजी क्षीरसागर, महादेव शेंडगे, ज्ञानेश्वर भुतेकर, सुजाता गणवीर, कोंडीबा देवकर, यशवत निंबाळकर उपस्थित होते. सर्व खेळाडूंचे संस्थेच्या वतीने रामचंद्र वैदू, डॉ. अभय शहापूरकर, विवेक अयाचित, नरेश पोटे,नर्सिंग झरे,सतीश कोळगे,अशोक संकलेचा, अभय कुलकर्णी,राजाभाऊ गिजरे,तेजा कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब कोल्हटकर, फुलाजी ताटी कुंडलवर, संगीता पचांगे यांनी अभिनंदन केले.


 
Top