तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत गोरोबा काका यांच्या घरी युवासेना, शिवसेना ,व तेरणाचा राजा अर्थमुव्हस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.                                                      

यावेळी संयोजिनीदेवी निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संगीता आगाशे, प्रिती माळी, भाग्यश्री आंधळे,कीर्तीमाला खटावकर, अनिता नाईकवाडी, मंगल नाईकवाडी, आशा कांबळे, रेणुका पौळ, उज्ज्वला माळी, किर्तीमालिनी चौगुले, सुरेखा चौगुले, अर्चना नाईकवाडी, जयश्री रसाळ, मलान कावळे, सुरेखा नाईकवाडी, द्रोपती आंधळे, शुभांगी आंधळे , जयश्री नाईकवाडी आदीसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.    


 
Top