ताज्या घडामोडी



तुळजापूर (प्रतिनिधी)-प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दयावान वासुदेव नगर येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ करण्यात आला. सध्याचे हे 13 वर्ष आहे. सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी युवा नेते विनोद गंगणे, विजय कंदले, माजी नगराध्यक्षा जयश्रीताई कंदले, भारतीताई गवळी, नरेश अमृतराव, अण्णाप्पा पवार, पाराजी देवकर, उत्तम माळी, माने साहेब, आदिनाथ लोखंडे, दयावान भजनी मंडख, सर्व महिला मंडख, किरण पाटील, दादा तिकोने  तसेच सतीश महाराज बांडे, भोला ओडियाराज, दयावान मित्र मंडळ सर्व सभासद उपस्थित होते. युवा नेते आनंद कंदले यांनी या प्रसंगी सर्वांचे आभार मानले.

 

 
Top