धाराशिव (प्रतिनिधी)- पवनराजे कॉम्प्लेक्स, धाराशिव येथे लोकनेते स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांच्या जयंती निमीत्त खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थीतीत पवनराजे यांंच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पन करुन विनम्र अभिवादन केले. तसेच पवनराजे अमर रहे आशा घोषणा देखील दिल्या.

याप्रसंगी डी.सी. सी. बँकेचे संचालक संजय देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय सस्ते, माजी नगर सेवक प्रदिप घोणे, मनोज राजेनिंबाळकर, पांडुरंग दादा शिंदे, जिल्हा संघटक दिलीप पाटील, शिवसेना कक्ष जिल्हा प्रमुख मोईनखाँन पठाण, रवी कोरे, अल्पसंख्याक सेना जिल्हाप्रमुख अमीर शेख, काका शिनगारे, अजय नाईकवाडी, प्रविन कोकाटे, पांडुरंग भोसले, सत्यजित पडवळ, नवदुत शिंगाडे, सह्याद्री राजेनिंबाळक, शिवप्रताप कोळी, आण्णा तनमोर, महादेव मगर, शिवयोगी चपने, विनोद थोडसरे, जगन्नाथ शिंदे, अनिल सुर्यवंशी, कलीम कुरेशी, गफुर शेख, मुजीफ काझी, साबेर सय्यद, अफोरज  फिरजादे, गुडडु शेख, मनोज पडवळ, पंकज पाटील, अभिजीत देशमुख आदीसह सर्व शिवसैनिक, सहकारी उपस्थित होते.


 
Top