भूम (प्रतिनिधी)- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भूम तालुका उपप्रमुखपदी अशोक वनवे यांची निवड झाली असून, त्यांना निवडीचे पत्र भूम येथे शासकिय विश्रामगृह या ठिकणी देण्यात आले आहे.

यावेळी करण्यात परंडा मतदारसंघ संपर्कप्रमुख संजय नटे  शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील, उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे, भूम तालुकाप्रमुख श्रीनिवास जाधवर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जिन्नत सय्यद, महिला आघाडी उमादेवी रणदिवे, विधानसभा समन्वयक शाळू महाराज, युवासेना विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, माजी तालुका प्रमुख अनिल दादा शेंडगे, उपतालुका प्रमुख आबदुल सय्यद, टिंकू कदम, रणजित वीर, गणेश वीर, शहरप्रमुख प्रकाश आकरे, प्रदिप गवळी, दिपक मुळे, सय्यद, इकबाल पठाण, मधुकर गायकवाड, बुद्धीवान लटके यांच्यासह आदी उपस्थित होते.


 
Top