धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांना सहकार व समाजकारणातील मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आंबेडकर कारखाना संचालक व अधिकारी यांच्या तर्फे शाल, फेटा व बुके देऊन सत्कार करण्यात आला.  

याप्रसंगी कारखाना संचालक शिवाजीराव नाईकवाडी, ॲड. चित्राव गोरे, दिलीप गणेश, ॲड. निलेश पाटील, शंकर सुरवसे, राजेंद्र पाटील, लिंबराज लोकरे, रामेश्वर शिंदे, हरीभाऊ डोलारे, कार्यकारी संचालक, जनरल मैनेजर, विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.


 
Top