परंडा (प्रतिनिधी) -जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा येथे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धादिनांक 18/1/2024.   रोजी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यामधे निवडणूक आयोगाची रचना व कार्ये ,सक्षम राष्ट्रासाठी मतदाराची भुमिका, भारत निवडणूक आयोग रचना व कार्ये. या विषयावर विद्यार्थिनी निबंध लेखन केले. तसेच  दिनांक 14/2/2024. रोजीचित्रकला स्पर्धा  तसेच दिनांक 14/3/2024 रोजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक दिनकर पवार.यांनी सांगितले स्पर्धेत सहभागी होणाऱ्या. विद्यार्थ्यांना भाऊसाहेब सुर्यवंशी सर यांनी मार्गदर्शन केले.


 
Top