तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील दूरक्षेत्र येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपनिरीक्षक सुहास गवळी, बिट अंमलदार प्रदिप मुरळीकर, पो.ना. प्रकाश तरटे, पो.अ.महेश पाडे, पो.ह.एस.एल.तोटावार आदि उपस्थित होते.


 
Top