भूम (प्रतिनिधी)-भूम शहरातील कसबा विभागातील सावता माळी मंदिरामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रामभाऊ बागडे. शहाजी साबळे.पत्रकार धनंजय शेटे. बालाजी माळी, सुनील माळी, मधुकर माळी, गणेश माळी, महेश माळी, छोटू माळी, तुषार माळी, रवि माळी, सुरेंद्र माळी, अक्षय माळी, बापू माळी, अनिल माळी, सतीश माळी, सचिन माळी उपस्थित होते.
%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%20%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2.jpeg)