परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी परंडा तालुका नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा चिटणीस  सुजित परदेशी, विधानसभा विस्तारक  शिवाजी गिड्डे -पाटील तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


 
Top