धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरातील समर्थ नगर राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मुर्तीची महापुजा, सामूहिक आरती उत्सव साजरा करण्यात आला.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांचे वडील बाळासाहेब पाटील व त्यांच्या पत्नी, अँड व्यंकटराव गुंड व त्यांच्या पत्नी, मंदिर ट्रस्टी योगेश जाधव व त्यांच्या पत्नी,जिल्हा संघ चालक अँड रविंद्र कदम,कारसेवक डॉ अजित नायगावकर,महेश देशपांडे, रवि कोरे, अँड नितिन भोसले, विनोद गपाट, अँड प्रसाद जोशी, गिरिष कुलकर्णी, महाजन, तसेच महिला व पुरुष भक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top