धाराशिव (प्रतिनिधी)-देशभरात रामलला मूर्ती प्रतिष्ठापनेचा उत्साह सुरू असताना धाराशिवमध्ये बसस्थानकांसमोर राईस विकणारे जय श्रीराम राईस सेंटरचे बालाजी शिवाजी भोकरे आणि लक्ष्मण बलभीम कांबळे यांनी आज श्रीरामाच्या प्रतिमेची पूजा करून 71 किलो तांदूळ शिजवून राम भक्तांना मोफत प्रसादाचे वाटप केले.


 
Top