तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील स्वामिनी बचत गटाच्या वतीने आयोजित हळदकुंकु कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेतला या महिलांना बचत गटाच्या वतीने हळदीकुंका नंतर  वेलवेटच्या आकर्षक आसन पट्या भेट देण्यात आल्या.

प्रारंभी श्रीतुळजाभवानी व राजमाता जिजाऊ प्रतिमा करण्यात आले आले नंतर हळदीकुंकु कार्यक्रम आरंभ झाला. या कार्यक्रम यशस्वीते सठी अध्यक्ष पद्यमजा कदम, सचिव अमरजा क्षिरसागर, जेष्ट सदस्य छायाताई क्षिरसागर, सुवर्णा क्षिरसागर,  उज्वला क्षिरसागर, पल्लवी गायकवाड, मंजूषा कदम, विद्या क्षिरसागर, सुषमा क्षिरसागर, माधुरी क्षिरसागर, प्राजंली क्षिरसागर, काजल शेळके, जयश्री क्षिरसागर, अश्विनी क्षिरसागर, शोभा क्षिरसागर, शकुंतला लबडे यांनी परिश्रम घेतले.


 
Top