तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद पेठ प्रशालेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सचिन देवकते यांची निवड करण्यात आली.

उपाध्यक्षपदी महादेवी ढोबळे,सचिवपदी मुख्याध्यापीका सुलभा पवार, सदस्यपदी धनंजय करपुरे,मुक्तार पटेल, अविनाश लाड, दत्ता आदटराव, पुष्पा झिंजे, वैष्णवी पाडुळे, ज्योती जाधव,सुजिता रामगुडे, माधवी लकडे यांची निवड करण्यात आली.


 
Top